IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

 ऑनलाईन गुगल क्लासरुम प्रशिक्षण २०२१-२२ साठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे G-suit आयडी

साठी येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

शिक्षकांचे G-suit आयडी

(जिल्हा व लातुका निवडून शाळा निहाय शिक्षक आपला ID  पाहू शकतात.)

उदा. जिल्हा - लातूर  तालुका - चाकूर 



 राज्य व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी पात्र/इच्छुक शिक्षक / मुख्याध्यापक यांनी खालील लिंकवरून  आपले प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.  ( शासनाच्या संदर्भिय सुचना)

*  अंतिम दिनांक 31मे 2018 सायं.06:00 पर्यंत.

* सर्व निकष व सुचना काळजीपुर्वक वाचूनच प्रस्ताव सादर करावा.

 लिंक:-


 https://www.research.net/r/shikshakpuraskar17-18




-------------------------------*********************


*महत्वाची सुचना...*

*RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...*

*📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚*
     
       👨‍👩‍👧‍👦 *RTE जनजागृती काटोल प्रहार संघटना* 👨‍👩‍👧‍👦

📝 *Nursery,Junior Kg, 1st std Admission under* *RTE Act*.

📝 *As per condition, Those school starts from Nursery, Jr KG and 1st, admission can be possible at Initial level*

✅ *ठळक मुद्दे*

◼ कुठलेही शुल्क नाही !

◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत

◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.

◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖

*R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* *तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣

*R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)*

*येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*:-

🏡 *रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे*

◆ *आधार कार्ड*
◆ *पासपोर्ट*
◆ *निवडणुक ओळखपत्र*
◆ *वीज बील*
◆ *घरपट्टी*,  *Tax पावती*
◆  *पाणीपट्टी*
◆ *वाहन चालवण्याचा परवाना*

◼ *पाल्याचा जन्माचा दाखला*

◼ *पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो*

◼ *पालकाचा जातीचा दाखला* *(फक्त SC/ST)*

◼ *एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (SC/ST व्यतिरिक्त सर्वांसाठी)*

*आज दि. 10 फेब्रुवारी पासून ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.*

*https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex*

या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील.
पालकांनो, अर्ज भरतांना काही अडचण आल्यास खालील *प्रहार पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी* संपर्क साधा. *RTE* अंतर्गत होणारे प्रवेश हे अगदी *निःशुल्क* असून यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क (फीज) शाळा प्रशासनाला देवू नका जर कुणी आपणांस अतिरिक्त शुल्काची मागणी करत असेल तर याबाबत खालील नंबरवरती आम्हाला लगेच कळवा...

*दिनेश निंबाळकर*-   *9822701978*
*आशिष जयस्वाल* - *9822362344*
*किशोर इंगळे*-   *9881316757*
*किशन खानवे*- *9764062921*     *विजय कठाणे*- *9028162292*

*मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त गरजुंना मोफत शिक्षणाचा हक्क बजावता येईल* 🙏